Raj Thackeray : मनसेचा दीपोत्सव रद्द! यंदा शिवाजी पार्कवर कार्यक्रम नाही, राज ठाकरेंची मोठी घोषणा, नागरिकांनाही आवाहन, काय म्हणाले?
Society Sakal about 4 hours ago

Raj Thackeray : मनसेचा दीपोत्सव रद्द! यंदा शिवाजी पार्कवर कार्यक्रम नाही, राज ठाकरेंची मोठी घोषणा, नागरिकांनाही आवाहन, काय म्हणाले?

Raj Thackeray Cancels Shivaji Park Deepotsav 2026 : महाराष्ट्रातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता यंदा उत्सव साजरा करणं योग्य वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच दिवाळी साजरी करताना नागरिकांनीही काही प्रमाणात संयम बाळगावा, असं आवाहन केलं आहे. | Raj Thackeray announces cancellation of Shivaji Park Deepotsav 2026 due to drought in Maharashtra. He also appeals to citizens to limit firecracker celebrations during Diwali.

2 free AI summaries left today
Read Full Article at Sakal

0 comments

Sign in to join the conversation.