Vaishnavi Bathe: शेतकर्याच्या लेकीचा मोठा डंका, वैष्णवी गणेश बाठे बनली पुणे मेट्रोची सारथी
Vaishnavi Ganesh Bathe Metro train driver: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे मेट्रो लाईन 3 चे उद्घाटन केले. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची सेवा पुणेकरांना दिलासा देणारी ठरली. त्याचवेळी शेतकऱ्याच्या लेकीचे मोठा डंका वाजला. वैष्णवी गणेश बाठे बनली पुणे मेट्रोची सारथी बनली.
2 free AI summaries left today
0 comments