शंकरपाळी खारीसारखी चौपट फुलेल,फक्त ही एकच ट्रिक वापरा 1 किलो मैद्याची परफेक्ट शंकरपाळी
Lifestyle Maharashtra Times about 2 hours ago

शंकरपाळी खारीसारखी चौपट फुलेल,फक्त ही एकच ट्रिक वापरा 1 किलो मैद्याची परफेक्ट शंकरपाळी

दिवाळीच्या फराळात खुसखुशीत आणि खारीसारखे थर सुटलेली शंकरपाळी असेल, तर तिची चव आणखीच वाढते. मात्र, घरी शंकरपाळी बनवताना ती छान फुलत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. यंदा फक्त एक सोपी ट्रिक वापरून एक किलो मैद्याची दाणेदार, हलकी आणि चौपट फुललेली शंकरपाळी कशी बनवायची, जाणून घ्या.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.