Toothbrush Swallowed : दात घासता घासता ५० वर्षीय व्यक्तीने चुकून गिळला टूथब्रश; ऑपरेशन न करता डॉक्टरांनी पोटातून काढला बाहेर
Endoscopy Removal : टूथब्रश त्यांच्या पोटात अडकला आणि हलक्या पोटदुखीमुळे ते रुग्णालयात गेले. स्थानिक डॉक्टरांकडील एक्स-रेमध्ये टूथब्रश दिसला नाही, म्हणून नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
2 free AI summaries left today
0 comments