Guinness World Record : वर्षभरात पाहिले १,२०७ चित्रपट; ६० वर्षीय व्यक्तीचा जागतिक विक्रम, तब्येत चांगली राहावी म्हणून जेवण अन् व्यायामही सिनेमागृहातच
Most Films in One Year : पेनसिल्व्हेनियातील ६० वर्षीय निवृत्त ग्लेनवुड हॉस्किन ज्युनियर यांनी एका वर्षात १,२०७ चित्रपट पाहून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्यांनी वसंत ऋतूमध्ये मोहीम सुरू केली.
2 free AI summaries left today
0 comments