Ratnagiri News : दहिवलीत घाग बंधूंची १६ वर्षांपासून जलसंवर्धनाची तपश्चर्या
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील दहिवली बुद्रुक येथील विकास वसंतराव घाग आणि त्यांचे बंधू महेश वसंतराव घाग गेल्या १६ वर्षांपासून जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचे कार्य निःस्वार्थपणे करत आहेत.
2 free AI summaries left today
0 comments