Success Story : स्वप्नांना वयाची बंधने नसतात! महिलेने वयाच्या अवघ्या पन्नाशीत उभारली 10,000 कोटींची कंपनी
Business Maharashtra Times about 2 hours ago

Success Story : स्वप्नांना वयाची बंधने नसतात! महिलेने वयाच्या अवघ्या पन्नाशीत उभारली 10,000 कोटींची कंपनी

अनेकदा वाढते वय पाहून लोकं स्वप्नांना बळ देण्यात कमी पडतात. खरं म्हणजे स्वप्न पूर्ण करण्याला वयाचे बंधन नसते. आजकाल काही लोकं हे विसरूनच गेले आहेत. पण जगात असेही काही लोकं आहेत. ज्यांनी अगदी वयाच्या पन्नाशीतही त्यांच्या स्वप्नांना पंख दिले आहेत आणि ते सत्यात उतरवले आहेत. Nykaa ची कहाणीही अशीच काही आहे.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.