Chipi Airport: नवी मुंबईहून एका तासात जा थेट तळकोकणात! चिपी विमानतळासाठी सातही दिवस विमानसेवा, वेळापत्रक जाहीर
Lifestyle Maharashtra Times about 2 hours ago

Chipi Airport: नवी मुंबईहून एका तासात जा थेट तळकोकणात! चिपी विमानतळासाठी सातही दिवस विमानसेवा, वेळापत्रक जाहीर

Chipi Airport: आता एका तासाभरात तळकोणात प्रवास करता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते चिपी विमानतळ अशी सातही दिवस विमानसेवा सिरू होत आहे. याचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.