Ratnagiri News : रत्नागिरीतून हापूस पेटी वाशी मार्केटमध्ये!
राजापूर : पावसाळ्यातील प्रतिकूल हवामानावर मात करत राजापूर तालुक्यातील कुवेशी-तुळसुंदे येथील आंबा बागायतदार तानाजी तांबे यांनी हापूसचे उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे.
2 free AI summaries left today
0 comments