Maharashtra Drought Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा! मराठवाड्यातील ४८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची अग्रीम मदत जमा होण्यास सुरुवात
दिवाळीपूर्वी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ७६ तालुक्यांतील ४८ लाख ५३ हजार शेतकऱ्यांना पाच हजारांची अग्रीम मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, छत्रपती संभाजीनगरमधील अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. Maharashtra Begins 5000 Rupees Advance Aid for Drought Hit Farmers
2 free AI summaries left today
0 comments