Ratnagiri Hapus Mango : ऐन हंगामापूर्वीच कोकणचा राजा बाजारात! वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसची पहिली पेटी दाखल; काय मिळणार भाव?
समुद्रकिनारी असलेल्या कातळावर फुललेल्या या बागेतील पेटी मार्केटमध्ये पोहोचताच त्यांच्या महिनोन्महिने घेतलेल्या कष्टाचे चीज झाले आहे. Ratnagiri Hapus Mango: Rajapur farmer Tanaji Tambe sends the district’s first six-dozen mango box to Vashi market, expecting a price of ₹51,000
2 free AI summaries left today
0 comments