MSRTC News: राज्य सरकारचा तृतीयपंथीयांसाठी महत्त्वाचा निर्णय; सर्व एसटी बसस्थानकांवर उभारणार स्वतंत्र प्रसाधनगृहे
Writing the AI summary…
MSRTC News:महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.तृतीयपंथीय व्यक्तींसाठी राज्यात स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments