Women Startup Hub : 'महिला स्टार्टअप हब' राज्यातील महिलांच्या औद्योगिक भरारीसाठी महाराष्ट्र सरकारचा नवा उपक्रम
Business Maharashtra Times 8 days ago

Women Startup Hub : 'महिला स्टार्टअप हब' राज्यातील महिलांच्या औद्योगिक भरारीसाठी महाराष्ट्र सरकारचा नवा उपक्रम

Writing the AI summary…

राज्यातील महिलांना व्यवसाय क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने महिला स्टार्टअप हबची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि उदैती फाऊंडेशन या दोन्ही संस्थांमध्ये करार झाला असून लवकरच राज्यातील महिला उद्योजकांना राज्य सरकारच्या या नव्या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांना व्यवसाय उभारणी ते विस्तारण्यापर्यंत मार्गदर्शन व आवश्यक त्या इतर मदती पुरवण्यात येतील.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.