Narayan Surve Poetry : संघर्षातून सृजनशीलतेचा उजेड निर्माण करणारे नारायण सुर्वे; त्यांच्या कवितांचा वेगळा अर्थ सांगणारे पुस्तक
Writing the AI summary…
प्रवीण दवणे लिखित ‘उजेडाची फुले’ या पुस्तकातून नारायण सुर्वे यांच्या कवितांमधील संघर्ष, जनभक्ती आणि सृजनशीलतेचे विविध पैलू उलगडतात. १६ लेखांतून सुर्वे यांच्या कवितांचा आस्वादक परिचय. | Pravin Davane’s Ujedachi Phule explores the many dimensions of Narayan Surve’s poetry through 16 essays on struggle, humanity and creative expression.
2 free AI summaries left today
0 comments