Success Story: रायगडच्या लेकीची आकाशाला गवसणी! सानिका पांगारेची विमान क्षेत्रात भरारी, शिष्यवृत्तीची साथ अन् जिद्दीची प्रेरणादायी कहाणी
Society Sakal 1 day ago

Success Story: रायगडच्या लेकीची आकाशाला गवसणी! सानिका पांगारेची विमान क्षेत्रात भरारी, शिष्यवृत्तीची साथ अन् जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

Writing the AI summary…

रायगडच्या सुधागड तालुक्यातील शिळोशी गावची सानिका पांगारे हिची एअर इंडियामध्ये ज्युनियर सर्व्हिस इंजिनिअरपदी निवड झाली आहे. स्वदेस फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीच्या मदतीने तिने विमान क्षेत्रात यशाची भरारी घेतली. Raigad Girl Sanika Pangare Joins Air India as Junior Service Engineer

2 free AI summaries left today
Read Full Article at Sakal

0 comments

Sign in to join the conversation.