चंद्राचा रंग फक्त राखाडी नाही! नासाने जाहीर केले आर्टेमिस 2 मोहिमेचे काही खास फोटो
Writing the AI summary…
पृथ्वीवरून पाहताना चंद्र आपल्याला जरी फक्त राखाडी रंगाचा दिसत असला, तरी प्रत्यक्षात तो तसा नाही. नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेवरील अंतराळवीरांनी चंद्राच्या पृष्ठभागावर विविध रंगांच्या छटा पाहिल्या आहेत. नासाने आता या मोहिमेतील हजारो फोटो आणि व्हिडिओ जारी केले असून, यामुळे चंद्राचे एक नवीन रूप जगासमोर आले आहे. चला तर मग चंद्राच्या रंगाविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments