On This Day : सचिनआधीच धोनीकडून वनडेतील पहिलं द्विशतक झालं असतं! माहीला एका कारणामुळे 183 धावांवर नाबाद रहावं लागलं, का?
Sports Maharashtra Times 2 days ago

On This Day : सचिनआधीच धोनीकडून वनडेतील पहिलं द्विशतक झालं असतं! माहीला एका कारणामुळे 183 धावांवर नाबाद रहावं लागलं, का?

Writing the AI summary…

MS Dhoni Historical Inning On This Day : बीसीसीआयने क्रिकेट चाहत्यांना महेंद्रसिंह धोनी याने आजच्याच दिवशी २१ वर्षांआधी केलेल्या ऐतिहासिक खेळीची आठवण करुन दिली. धोनीने श्रीलंकेविरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना १८३ धावांची नाबाद खेळी केली होती.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.