Shardiya Navratri 2026 Day 5 : नवरात्रीची पाचवी माळ ! देवी स्कंदमाता पूजा ।। जाणून घ्या विधी, मंत्र,नैवेद्य, आरती व स्वरूप !
Writing the AI summary…
आज नवरात्रीचा पाचवा दिवस असून या दिवशी दुर्गा देवीच्या स्कंदमाता रूपाची पूजा करतात. स्कंदमाताची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. तसेच मुलांना स्कंदमाता बुद्धी,यश प्रगती देते असे मानतात. स्कंदमाता म्हणजेच स्वामी कार्तिकेय यांची आई. त्यामुळे दुर्गा देवीच्या या रूपाला स्कंदमाता म्हणतात. शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा कशी करायची, आरती, मंत्र, नैवेद्य काय दाखवायचा हे आपण पाहूया.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments