पगारातून कापलेले दवाखान्याचे पैसे मालकाने जमा केले का? स्मार्टफोनवर 2 मिनिटांत असे करा चेक
Writing the AI summary…
अनेकदा खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा ESI चे पैसे कापले जातात. परंतु, हा कापलेला हिस्सा मालकाने खरोखरच सरकारकडे जमा केला आहे की नाही, हे बऱ्याच जणांना माहित नसते. आता काळजी करण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या 'उमंग' ॲपच्या मदतीने तुम्ही अवघ्या दोन मिनिटांत मोबाईलवर तुमचे ESI चे पैसे तपासू शकता. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments