Ashok Saraf on Dilip Prabhavalkar: 'दिलीप प्रभावळकर या दिग्गज कलाकाराला पद्मश्री पुरस्कार मिळावा', महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी व्यक्त केली इच्छा
Entertainment Maharashtra Times 8 days ago

Ashok Saraf on Dilip Prabhavalkar: 'दिलीप प्रभावळकर या दिग्गज कलाकाराला पद्मश्री पुरस्कार मिळावा', महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी व्यक्त केली इच्छा

Writing the AI summary…

मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना गेल्या वर्षी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आता त्यांनी हा पुरस्कार त्यांचे सहकलाकार आणि ज्येष्ठ अभिनेत दिलीप प्रभावळकर यांनाही मिळाला, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.