Supreme Court: स्थानिक निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा; आरक्षण मर्यादेवरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश
Writing the AI summary…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेवरून सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिल्याने रखडलेल्या निवडणुकांना गती मिळण्याची शक्यता आहे. Maharashtra Local Elections Get Green Signal From Supreme Court
2 free AI summaries left today
0 comments