NZ vs IND: अभिषेकची न्यूझीलंडच्या धुलाईनंतर वैभवसाठी ऑफ फिल्ड जोरदार बॅटिंग, कार्तिकच्या प्रश्नावर ओपनरचे चौकार-षटकार
Writing the AI summary…
Abhishek Sharma Reaction On Vaibhav Sooryavanshi : भारताच्या टी २०आय संघातील वैभव सूर्यवंशी वयाने सर्वात लहान खेळाडू आहे. मात्र वैभवने आतापर्यंत भारताला अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले. वैभवने मंगळवारी न्यूझीलंड विरुद्ध भारताला विजयी करण्यात योगदान दिलं. वैभवने अभिषेक शर्मासह शतकी भागीदारी करत ४५ धावा केल्या.
2 free AI summaries left today
0 comments