Icc Ranking : अभिषेक शर्माचा T20I रँकिंगमध्ये धमाका, ईशानला पछाडत पहिल्या स्थानी झेप, कॅप्टन श्रेयसला मालिका विजयानंतरही झटका, टॉप 10 मध्ये कोण कोण?
Sports Maharashtra Times about 3 hours ago

Icc Ranking : अभिषेक शर्माचा T20I रँकिंगमध्ये धमाका, ईशानला पछाडत पहिल्या स्थानी झेप, कॅप्टन श्रेयसला मालिका विजयानंतरही झटका, टॉप 10 मध्ये कोण कोण?

Writing the AI summary…

Icc Latest T20i Ranking : अभिषेक शर्मा आयसीसी टी २०आय रँकिंगमध्ये नंबर १ बॅट्समन ठरला आहे. अभिषेकने एका स्थानाने झेप घेत ईशान किशन याला मागे टाकलं आहे. अभिषेकला आयसीसी रँकिंगमध्ये त्याने न्यूझीलंड विरुद्ध केलेल्या शतकी खेळीचा फायदा झाला. जाणून घ्या अभिषेक व्यतिरिक्त टॉप १० मध्ये एकूण किती भारतीय फलंदाज आहेत.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.