Thane Water Conservation Campaign : पेंढरघोळ येथे चार वनराई बंधाऱ्यांची उभारणी
Writing the AI summary…
शहापूर : शहापूर तालुक्यात पावसाने गणेशोत्सवापूर्वीच माघार घेतल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी श्रमदानातून जलसंधारण करण्याचे आवाहन केले आहे. shahapur-water-scarcity-pandurang-barora-water-conservation-appeal
2 free AI summaries left today
0 comments