Winter Tourism: ऑल वेदर रोडमुळे उत्तराखंडच्या हिवाळी पर्यटनाला बळ; चारधाम यात्रा संपली, तरी पर्यटकांचा ओघ सुरूच
Lifestyle Sakal about 5 hours ago

Winter Tourism: ऑल वेदर रोडमुळे उत्तराखंडच्या हिवाळी पर्यटनाला बळ; चारधाम यात्रा संपली, तरी पर्यटकांचा ओघ सुरूच

Writing the AI summary…

Winter Tourism Uttarakhand, All Weather Road, Char Dham Yatra : चारधाम यात्रा हंगाम संपल्यानंतरही उत्तराखंडमध्ये धार्मिक स्थळे आणि बर्फाच्छादित पर्यटनस्थळांमुळे पर्यटकांची वर्दळ सुरू आहे. ऋषिकेश-कर्णप्रयाग ऑल वेदर रोडमुळे हिवाळी पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. फरासू परिसरात रस्तादुरुस्ती आणि डोंगर स्थिर करण्याचे काम सुरू आहे.

2 free AI summaries left today
Read Full Article at Sakal

0 comments

Sign in to join the conversation.