Microsoft Layoffs: अमेरिकेतील 'या' कंपनीने १०१ वर्षांत एकालाही नोकरीवरून काढले नाही! सीईओने काय दिले कारण?
Writing the AI summary…
Microsoft employee layoffs Torani company success story: आयटी क्षेत्रात कर्मचारी कपातीचे वारे वाहात असताना अमेरिकेतील टोरानी कंपनीने मात्र १०१ वर्षांत एकाही कर्मचाऱ्याला कामावरून काढलेले नाही. एवढेच नाही तर कोरोना आणि आर्थिक अडचणींच्या काळातही कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या टिकवण्यास प्राधान्य दिले.
2 free AI summaries left today
0 comments