Isapur Right Canal Irrigation: ‘इसापूर’च्या उजव्या कालव्यातून १ नोव्हेंबरपासून आवर्तन, हंगामांत प्रत्येकी २ आवर्तने; १ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ
Writing the AI summary…
Isapur Right Canal Irrigation, Nanded Farmers, Rabi Summer Water Schedule : इसापूर उजव्या कालव्यातून १ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामातील पहिली पाणीपाळी सुरू होणार आहे. रब्बी आणि उन्हाळी हंगामांत प्रत्येकी दोन पाणीपाळ्यांचे नियोजन असून, जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
2 free AI summaries left today
0 comments