Success Story : स्पेनमध्ये प्रवासात ट्रेन चुकली अन् भारताला फुटवेअर ब्रँड मिळाला! बड्या कंपनीची अनोखी गोष्ट
Business Maharashtra Times about 2 hours ago

Success Story : स्पेनमध्ये प्रवासात ट्रेन चुकली अन् भारताला फुटवेअर ब्रँड मिळाला! बड्या कंपनीची अनोखी गोष्ट

Writing the AI summary…

भारतातला फुटवेअर ब्रॅण्ड Neeman's सध्या उभरत्या टप्प्यात आहे. येत्या काळात या ब्रॅण्डचा देशात मोठा स्टोअर नेटवर्क दिसून येऊ शकतो. फुटवेअर क्षेत्रात निर्मिती करणाऱ्या या व्यवसायाने महसुलात कोटींचा टप्पा पार केला आहे. तर भविष्यासाठी मोठे ध्येय आधीच आखून ठेवले आहेत. या व्यवसायाची संकल्पना मुळात स्पेनमध्ये आली पण याच संकल्पनेने भारताला नवाकोरा फुटवेअर ब्रॅण्ड मिळवून दिला.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.