NZ vs IND : चौकारांपेक्षा षटकारच जास्त, अभिषेक शर्माचा वादळी शतकासह वर्ल्ड रेकॉर्ड, विराटलाही पछाडलं, नक्की काय केलं?
Sports Maharashtra Times about 2 hours ago

NZ vs IND : चौकारांपेक्षा षटकारच जास्त, अभिषेक शर्माचा वादळी शतकासह वर्ल्ड रेकॉर्ड, विराटलाही पछाडलं, नक्की काय केलं?

Writing the AI summary…

Abhishek Sharma World Record NZ vs IND 3rd T20I : अभिषेक शर्मा याला न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या २ टी २०आय सामन्यात अपेक्षित आणि आश्वासक सुरुवात मिळाली होती. मात्र अभिषेक दोन्ही वेळा २५ ते ३० धावांदरम्यान बाद झाला. मात्र अभिषेकने तिसऱ्या सामन्यातून ही सर्व भरपाई केली. अभिषेकने दणदणीत शतक झळकावत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.