Nikhil Chavan : हे फक्त मराठी रंगभूमीवरंच होऊ शकतं! नाटकाच्या प्रयोगदरम्यान थिएटरमध्ये अडचणी, मॅनेजमेंटचे हात वर, निखिल चव्हाणने असा केला जुगाड
Writing the AI summary…
घरात ऐकलेल्या फ्रीजच्या आवाजाचा आयुष्यात असा उपयोग होईल कधी वाटलं नव्हतं, नाटकादरम्यान थिएटरमध्ये अडचणी आल्यावर मॅनेजमेंटचे हात वर केले त्यावर निखिल चव्हाणने जुगाड केला. त्यावेळी नक्की काय घडलेलं याबाबत त्याने महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला सांगितलं.
2 free AI summaries left today
0 comments