NZ vs IND : अभिषेक-वैभवचा झंझावात पाहून कॅप्टनही शॉक, श्रेयस ओपनर जोडीच्या बॅटिंगबाबत काय म्हणाला?
Sports Maharashtra Times about 1 hour ago

NZ vs IND : अभिषेक-वैभवचा झंझावात पाहून कॅप्टनही शॉक, श्रेयस ओपनर जोडीच्या बॅटिंगबाबत काय म्हणाला?

Writing the AI summary…

Shreyas Iyer On Abhishek Sharma and Vaibhav Sooryavanshi Post Match Presentation : अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी या सलामी जोडीने १९९ धावांचा पाठलाग करताना भारताचा विजय पावरप्लेमध्येच निश्चित केला. या दोघांनी पहिल्या ५ ओव्हरमध्ये २० च्या रनरेटने १०० धावा केल्या. अभिषेक आणि वैभव या दोघांनी या दरम्यान चौफेर फटकेबाजी केली. या फटकेबाजीमुळे कर्णधार श्रेयस अय्यरही प्रभावित झाला.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.