Video Viral : नव्या नवरीने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हाती घेतले लोकलंच स्टेअरिंग; नवी कोरी साडी नेसून...
Society TV9 Marathi about 3 hours ago

Video Viral : नव्या नवरीने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हाती घेतले लोकलंच स्टेअरिंग; नवी कोरी साडी नेसून...

Writing the AI summary…

लग्न झालं की घरातले म्हणतात,आता संसाराला लागा, तिकडे लक्ष द्या, सासरच्यांना सांभाळा! पण या नवरीबाईंना आपलं काम आणि स्वप्न, कर्तव्य दोन्ही सोबत घेऊन चालायचं ठरवलं आहे. लग्नानंतर सुंदर साडी नेसून ही नवरी थेट ट्रेन चालवण्याच्या ड्युटीवर पोहोचल्या. तिचा हाल अंदाज पाहून सोशल मीडियावर तिचं कौतुक होतं आहे.

2 free AI summaries left today
Read Full Article at TV9 Marathi

0 comments

Sign in to join the conversation.