Viral Video : हे तुमच्याच मेहनतीचे फळ….. कंपनीच्या CEO ने कर्मचाऱ्यांना गिफ्ट मध्ये दिली Kia...
Writing the AI summary…
हरियाणात अशी देखील एक कंपनी असित्वात आहे. जिच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून चक्क नवी कार देण्यात आली आहे. अशी तशी कार नव्हे तर थेट Kia sonet आणि घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
2 free AI summaries left today
0 comments