एक शतक अन् अनेक विक्रम! अभिषेक शर्माच्या बॅटने न्यूझीलंडमध्ये इतिहासाची पानं लिहिली; अशी कामगिरी...
Writing the AI summary…
Abhishek Sharma Century: वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इतिहास रचला. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात कमी चेंडूंमध्ये 100 धावा करण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर आहे.
2 free AI summaries left today
0 comments