Abhishek Sharma : आधी मजा घेतली, नंतर चेल्याला कडक सॅल्युट! अभिषेक शर्माच्या वादळी खेळीनंतर युवराजच्या दोन पोस्ट होतायेत व्हायरल, काय म्हणाला?
Sports Maharashtra Times about 1 hour ago

Abhishek Sharma : आधी मजा घेतली, नंतर चेल्याला कडक सॅल्युट! अभिषेक शर्माच्या वादळी खेळीनंतर युवराजच्या दोन पोस्ट होतायेत व्हायरल, काय म्हणाला?

Writing the AI summary…

भारत आणि न्यूझीलंडविरूद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात  अभिषेक शर्माने वादळी शतकी खेळी केली. या सामन्यादरम्यान युवराजने केलेल्या दोन पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. अभिषेकच्या ५० धावा १४ चेंडूत झाल्या होत्या. यावरून युवीने त्याची मजा घेतली पण शतक केल्यावर सलामही केला.  युवराजच्या दोन पोस्ट केल्या होत्या त्यात नेमकं काय म्हणाला होता जाणून घ्या.

2 free AI summaries left today
Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.