NZ vs IND : बॅटिंग करतायत की Video Game खेळतायत? वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्माचा तडाखा, भारताचं ५ ओव्हरमध्येच शतक, टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड
Writing the AI summary…
Ind Vs Nz T20 Match Updates In Marathi : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना वेलिंग्टनच्या हेन्री स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यजमान न्यूझीलंडने २० ओव्हरमध्ये १९८-३ धावा केल्या आहेत. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी वादळी खेळी केली. दोघांनी व्हिडीओ गेमसारखी तोडफोड फलंदाजी करत षटकारांची आतषबाजी केली. अभिषेकने १४ चेंडूत विक्रमी अर्धशतक नोंद केली. दोघांनी पॉवर प्लेमध्येमध्ये...
2 free AI summaries left today
0 comments