Video Viral : खडींमध्ये हरवलेला इअरबड 5 मिनिटांत ChatGPT ने दिला शोधून ; AI ची कमाल पाहून नेटकरीही...
Technology TV9 Marathi about 4 hours ago

Video Viral : खडींमध्ये हरवलेला इअरबड 5 मिनिटांत ChatGPT ने दिला शोधून ; AI ची कमाल पाहून नेटकरीही...

Writing the AI summary…

उज्जैनच्या मंदिरात हरवलेली चप्पल शोधल्यानंतर, आता ChatGPT च्या माध्यमातून एका व्यक्तीने खडींमध्येहरवलेला पांढरा इयरबड शोधून दिला आहे. अवघ्या ५ मिनिटांत मिळालेल्या या यशामुळे नेटकरी थक्क झाले असून, "आता घरातील चाव्या आणि टीव्हीचा रिमोट शोधायलाही एआयचाच वापर करावा लागेल," अशा भन्नाट प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

2 free AI summaries left today
Read Full Article at TV9 Marathi

0 comments

Sign in to join the conversation.