Star Pravah : महाराष्ट्रातील दुष्काळाचं भान राखत ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या टीमचा मोठा निर्णय! पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी स्टार प्रवाहचा पुढाकार
Writing the AI summary…
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा फारच कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती सुरू होत आहे. अशातच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आता होऊ दे धिंगाणा या स्टार प्रवाहच्या शोच्या टीमने एक न निर्णय घेतला आहे.
2 free AI summaries left today
0 comments