Medicine sample Testing: सरकारी रुग्णालयांतील औषधांवर आता AI ची नजर! अवघ्या २ मिनिटांत प्राथमिक तपासणी
Writing the AI summary…
सरकारी रुग्णालयांत पुरवठा होणाऱ्या औषधांचा दर्जा तपासण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात आठ आधुनिक यंत्रे कार्यान्वित केली आहेत. | Maharashtra launches AI-based machines to test medicine quality in government hospitals
2 free AI summaries left today
0 comments