Baramati History: बारामतीच्या सरदार बाबूजी नाईक यांचे दोन ऐतिहासिक शिक्के प्रथमच उजेडात; पुण्यातील पुरालेखागारात सापडले
Writing the AI summary…
मराठेशाहीतील बारामतीचे सरदार बाबूजी नाईक जोशी यांचे दोन ऐतिहासिक शिक्के पुण्यातील पुरालेखागारात अभ्यासक निखिल भापकर यांना आढळले. Rare Babuji Naik Seals Found in Pune Archives for the First Time
2 free AI summaries left today
0 comments