CM Fadnavis | दोन राखीव वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा
Environment Pudhari about 5 hours ago

CM Fadnavis | दोन राखीव वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा

Writing the AI summary…

गडचिरोली जिल्ह्यातील रान म्हशींसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र आणि ठाणे जिल्ह्यातील तानसा वन्यजीव अभयारण्य क्षेत्राजवळील नवीन विस्तारित तानसा वन्यजीव अभयारण्यास वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Pudhari

0 comments

Sign in to join the conversation.