BRICS Festival Kolhapuri Chappals | नवी दिल्लीतील ब्रिक्स महोत्सवात कोल्हापुरी चप्पल
Writing the AI summary…
नवी दिल्ली येथे केंद्र सरकारतर्फे आयोजित केलेल्या ब्रिक्स महोत्सवात कोल्हापुरी चप्पलचा डंका पाहायला मिळत आहे. महोत्सवात महाराष्ट्रातून कोल्हापुरी चप्पलचा एकमेव स्टॉल आहे. कोल्हापूरच्या बाजीराव सातपुते यांना ही संधी मिळाली आहे.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments