Hapus Mangoes | बाजार समितीत आला तामिळनाडूवरुन हापूस आंबा
Agriculture Pudhari about 2 hours ago

Hapus Mangoes | बाजार समितीत आला तामिळनाडूवरुन हापूस आंबा

Writing the AI summary…

कोल्‍हापूर शेती उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये सोमवारी तामिळनाडूवरुन हापूस आंबा दाखल झाला. समितीमधील दस्‍तगीर बागवान यांच्‍या पेढीवर १२ नगाच्‍या ४० बॉक्‍सची आवक झाली. लिलावामध्‍ये प्रसाद वळंजू यांनी २५०० रुपये दराने प्रतिबॉक्‍सची खरेदी केली. दरम्यान कोकणातून रोपे नेत तामिळनाडूत केलेला हापूस आंब्‍याचा प्रयोग यशस्‍वी झाला आहे.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Pudhari

0 comments

Sign in to join the conversation.