Warna Industrial Group | दिवाळी सणासाठी वारणा उद्योग समूहाकडून शेतकऱ्यांना १२५ कोटी
Writing the AI summary…
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वारणा साखर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना प्रतिटन ११९ रुपये ऊस बिल, वारणा दूध संघामार्फत म्हैस दूध उत्पादकांना प्रतिलिटर २ रुपये ४५ पैसे, तर गाय दुधासाठी प्रतिलिटर १ रुपये ४५ फरक बिल आणि समूहातील कर्मचाऱ्यांना बक्षीस, बोनस अशी सुमारे १२५ कोटी रुपयांची रक्कम ऊस, दूध उत्पादक-शेतकरी, कामगार यांच्या खात्यावर सोमवारी जमा केल्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष डॉ. आ. विनय कोरे यांनी दिली.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments