Pune News : दुष्काळात ज्वारीच्या बियाण्यांचे पाठबळ! पावसावर लागवडीचे क्षेत्र ठरणार; शेतकऱ्यांना मिनीकिटचे वाटप
Writing the AI summary…
पावसाअभावी रब्बी हंगामातील पेरण्यांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात येणाऱ्या आणि पशुधनासाठी दर्जेदार चारा उपलब्ध करून देणाऱ्या ज्वारीच्या लागवडीला प्रोत्साहन. Agriculture department distributes free sorghum (jowar) seed mini-kits to farmers facing drought conditions. Rabi sowing area depends on rainfall.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments