डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
Society TV9 Marathi about 5 hours ago Video

डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा

Writing the AI summary…

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला मदतीचा हात म्हणून डोंबिवलीकरांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी ८८ लाख ११ हजार ७१० रुपयांचा निधी दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा धनादेश सुपूर्द केला. स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि उद्योजकांनी हे योगदान दिले आहे.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at TV9 Marathi

0 comments

Sign in to join the conversation.