14 चौकार-4 षटकार, वैभव सूर्यवंशी याच्या लहान भावाचा तडाखा, आशीर्वादचा शतकी धमाका, गोलंदाजांची धुलाई
Sports Maharashtra Times about 2 hours ago

14 चौकार-4 षटकार, वैभव सूर्यवंशी याच्या लहान भावाचा तडाखा, आशीर्वादचा शतकी धमाका, गोलंदाजांची धुलाई

Writing the AI summary…

Aashirwad Sooryavanshi Century : वैभव सूर्यवंशी याच्यापेक्षा ६ वर्षांनी लहान असलेल्या भावाने स्थानिक क्रिकेटमधील तिसरं शतक ठोकलं आहे. आशीर्वाद सूर्यवंशी याने स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना हे शतक झळकावलं. विशेष म्हणजे उर्वरित फलंदाजांनी गुडघे टेकल्यानंतर एकट्या आशीर्वादने आपल्या शतकाच्या जोरावर टीमला विजयी केलं. जाणून घ्या आशीर्वादने किती धावा केल्या.

✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.

Read Full Article at Maharashtra Times

0 comments

Sign in to join the conversation.