Thane Metro : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी फुटणार, गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाणेकरांना दिलासा!
Writing the AI summary…
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी ठाणेकरांसाठी प्रचंड त्रासदायक ठरत आहे. पण आता ठाणेकरांची लवकरच या वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. कारण बहुप्रतिक्षित गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये सुरु होणार आहे. यामुळे घोडबंदर रोडवरची वाहतूक कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments