Sankarshan Karhade : ‘चोराला पकडण्याऐवजी आजीने चहा पाजला’ संकर्षण कऱ्हाडेने सांगितली परभणीतील हृदयस्पर्शी आठवण
Writing the AI summary…
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने परभणीत असताना आपल्या आजीच्या आयुष्यातील एक हृदयस्पर्शी किस्सा सांगितला आहे. या प्रसंगातून संकर्षणला आपल्या आजी-आजोबांकडून मिळालेल्या संस्कारांची आणि माणसांकडे माणूस म्हणून पाहण्याच्या वृत्तीची जाणीव झाली.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments