ULLAS Programme: शिकण्याला वयाचं बंधन नाही ! ;जिल्ह्यात ७३ वर्षांच्या आजीबाईंसह ४२ हजार जणांची साक्षरता परीक्षा
Writing the AI summary…
Literacy Exam, 73-Year-Old Woman, ULLAS Programme : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘उल्लास’ नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत ४१ हजार ९३६ नवसाक्षरांनी वाचन, लेखन आणि संख्याज्ञानाची परीक्षा दिली. वडगाव कोल्हाटी येथील ७३ वर्षीय रमा दाभाडे यांनीही परीक्षा देत शिक्षणाला वयाचे बंधन नसल्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
✨ Skip the long read: sign in for a short AI summary — 2 free every day.
0 comments